Petrol-filled injections given to a minor's genitals; Terrible incident in Punjab

मुंबईच्या वरळी येथील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीने आपण डॉक्टर होऊ की नाही? या चिंतेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    मुंबई : मुंबईच्या वरळी येथील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीने आपण डॉक्टर होऊ की नाही? या चिंतेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन स्वतः ला संपवले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.