केंद्रीय कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच, सदाभाऊ खोतांकडून या कारणांसाठी नव्या कायद्यांचं समर्थन, पाहा VIDEO

केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे ते आंदोलन करत आहेत, असं मत माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय. नेमक्या कुठल्या कारणांसाठी आपण नव्या कायद्यांचं समर्थन करतो, हेदेखील त्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट केलंय. त्यांची मुलाखत घेतलीय अमोल जोशी यांनी. पाहा ही संपूर्ण मुलाखत.