YouTube channels are not official media but only social media platforms

युट्यूबवर जीतू-जान नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर जितेंद्रला पत्नीचा खून केल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे.

  मुंबई : युट्यूबवर जीतू-जान नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर जितेंद्रला पत्नीचा खून केल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रची पत्नी कोमल अग्रवाल हिने काही दिवसांपूर्वी घरात पंख्याला लटकून गळफास घेतला होता. या प्रकरणाच्या तपासातूनच जितेंद्रला अटक करण्यात आली. कोमलने आत्महत्या केल्यानंतर हा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

  पण, कोमलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी जितेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा