The entrepreneur husband of a famous Bollywood actress was financing a porn film

अश्लिल चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी अटकेच्या भितीपोटी न्यायालायीन पायरी चढलेल्या अभिनेत्री गेहना वाशिष्टच्या(gehana vasisth) अर्जावर मुंबई पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

    मुंबई : अश्लिल चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी अटकेच्या भितीपोटी न्यायालायीन पायरी चढलेल्या अभिनेत्री गेहना वाशिष्टच्या(gehana vasisth) अर्जावर मुंबई पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

    पॉर्न चित्रपटप्रकरणात पोलिसांकडून अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने नामंजूर केला. मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा, दाखल कऱण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आरोपींनी पिडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    या याचिकेवर मंगळवारी न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या अश्लील व्हिडीओमध्ये काम करण्यासाठी धमकावले असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला असला तरीही तक्रारदार महिलेने यापूर्वी देखील स्वेच्छेने काम केले होते आणि त्याचे पैसेही घेतले आणि वेबसिरीजचे प्रमोशन केले, असल्याचा युक्तिवाद गेहनाच्यावतीने सुनावणीदरम्यान करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २६ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]