जी उत्तर विभागात १७ रुग्णांची भर

मुंबई : धारावीत मंगळवारी केवळ ३ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २५८८ वर पोहोचली आहे. धारावी नियंत्रणात आली असली आता दादर-माहीम मधील रुग्णसंख्या काहीशी वाढतांना दिसते. दादर मध्ये मंगळवारी ७ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १८७७ इतकी झाली आहे. माहीम मध्ये आज ०७ नवीन रुग्णांची भर जाली एकूण रुग्ण संख्या १७६८ जाली आहे. आज मृत्यूची नोंद झाली नाही. जी उत्तर मध्ये  मंगळवारी एकूण १७ रुग्ण सापडले आहेत, एकूण ६२३३ एवढी रुग्ण संख्या जाली आहे.