Jewels that have not been hallmarked should not be cracked down on until then; High Court directs Central Government

आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमाचा आराखडा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता. आता आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.

    मुंबई : आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमाचा आराखडा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता. आता आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.

    कोरोना नियंत्रण आणि सावरणारी अर्थव्यवस्था यामुळे गुंतवणूकदारांनी कमॉडिटीमधून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीममध्ये गेल्या आठवड्यात घट झाली होती. आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

    मागील तीन सत्रात सोने 950 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे ग्राहकांसाठी खरेदीची संधी आहे. सोमवारी सोन्याचा दर 48535 रुपये आहे, तर एक किलो चांदीचे दर 71826 रुपये होते.

    हे सुद्धा वाचा