महाराष्ट्रात सोन्याचे दर ५१ हजार २७१ रुपयांवर; चांदीच्या दरातही तुरळक वाढ

मुंबई (Mumbai): राज्यातील आणि देशातील सराफा बाजारमध्ये सोने-चांदीच्या दरात किरकोळ वाढ होण्याचे सत्र सुरूच आहे. याच ओळीत राज्यातील सराफा बाजरात 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दर 51 हजार 271 रुपये इतके नोंदविण्यात आले. 22 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दरही 49 हजार 590 रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीच्या दर सोमवारी 63 हजार 800 रुपयांपर्यंत पोहोचले.

पुणे आणि मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा भाव 50 हजार 820 रुपये इतके होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 820 रुपये इतके होते. संपूर्ण देशपातळीवरील सराफा बाजारातील 24 कॅरेट सोन्याचे भाव सोमवारी 54 हजार 330 रुपये होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 800 रुपये इतके होते.