प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मुंबई (Mumbai): राज्यातील आणि देशातील सराफा बाजारमध्ये सोने-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. राज्यातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दर 50 हजार 540 रुपये इतका होता. 22 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दरही 49 हजार 590 रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीच्या दर सोमवारी 63 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आले.

पुणे आणि मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा भाव 51 हजार 270 रुपये इतके होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 589 रुपये इतके होते. संपूर्ण देशपातळीवरील सराफा बाजारातील 24 कॅरेट सोन्याचे भाव सोमवारी 54 हजार 080 रुपये होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 550 रुपये इतके होते.