प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई (Mumbai):  राज्यातील आणि देशातील सराफा बाजारमध्ये सोने-चांदीच्या दरात कालच्या तुलनेत किंचतशी घसरण पाहायला मिळाली. देशातील सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दर 50 हजार 500 रुपये नोंदविण्यात आले.

मुंबई (Mumbai):  राज्यातील आणि देशातील सराफा बाजारमध्ये सोने-चांदीच्या दरात कालच्या तुलनेत किंचितशी घसरण पाहायला मिळाली. देशातील सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दर 50 हजार 500 रुपये नोंदविण्यात आले.

22 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दरातही घसरण होऊन दर प्रतितोळा 49 हजार 500 रूपयांपर्यंत पोहोचले. राज्यातील सराफा बाजारात चांदीचे प्रतिकिलो दर 61 हजार 700 रुपये इतके नोंदविण्यात आले. यामध्ये कालच्या तुलनेत 100 रुपयांची वाढ झाली आहे.