झोटींग समितीचा अहवाल गहाळ होईल असे वाटत नाही, खडसेंनी सत्याला सामोर जावे : विनायक मेटेंचे मत

पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा, काय नाही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रसंग पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये निर्माण झाले आहेत.एकनाथ खडसे यांच्या चौकशी अहवालाची फाईल गायब होण्यासारखी नाही मात्र सत्य जे असेल त्याचा सामना खडसे यानी केल पाहीजे असे मतही मेटे यानी व्यक्त केले आहे.

    मुंबई : कौरव कोण आणि पांडव कोण याचे मूल्यमापन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

    ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा, काय नाही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रसंग पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये निर्माण झाले आहेत.एकनाथ खडसे यांच्या चौकशी अहवालाची फाईल गायब होण्यासारखी नाही मात्र सत्य जे असेल त्याचा सामना खडसे यानी केल पाहीजे असे मतही मेटे यानी व्यक्त केले आहे.