‘लिबरल’ लोकांचे जीवन कठीण करेन ; कंगना रानावतची जाहीर धमकी

मुंबई : लिबरल लोकांचे जीवन कठीन करेन, आधी धमकी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणोत यांनी दिली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असते. अलिकडे ती कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करताना दिसते. नुकत्याच रीलीज झालेल्या 'तांडव' या बेव सीरिजवर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. आता तिचे ट्विटर अकाउंटवर बंदी आणा अशी मागणी करणाऱ्यांना कंगनाने त्यांचं जीवन जगणं कठीण करेन अशी धमकीच दिली आहे.

मुंबई : लिबरल लोकांचे जीवन कठीन करेन, आधी धमकी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणोत यांनी दिली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असते. अलिकडे ती कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करताना दिसते. नुकत्याच रीलीज झालेल्या ‘तांडव’ या बेव सीरिजवर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. आता तिचे ट्विटर अकाउंटवर बंदी आणा अशी मागणी करणाऱ्यांना कंगनाने त्यांचं जीवन जगणं कठीण करेन अशी धमकीच दिली आहे.

कंगना रनौतने एक ट्वीट करुन थेट ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सी आणि लिबरल लोकांवर टीका केली आहे. ती म्हणाली की, “उदारमतवादी लोक आता त्यांच्या जॅक काकाकडे जाऊन माझे अकाउंट बंद करावे या साठी रडत आहेत. माझे अकाउंट आता कोणत्याही क्षणी देशासाठी शहीद होऊ शकते. परंतु माझे रिलोडेड देशभक्ती व्हर्जन हे माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून समोर येईल. तुमचं जीवन जगणं कठीण करणार आहे.”