mobile use

कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. येथील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात देण्यात आले. मुलीची सोनेग्राफी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजले. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती कुरारा पोलिसांना दिली. पेालिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

    मुंबई : मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका १६ वर्षीय बहिणीने आपल्या १३ वर्षीय भावाला पॉर्न व्हिडिओ दाखवून त्याच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोटात दुखत असल्यामुळे आई-वडिलांनी सोनोग्राफी केली, तेव्हा मुलगी गर्भवती असल्याचे समजले. भावाला पॉर्न व्हिडिओ दाखवून संबंध प्रस्थापित केल्याचे तिने कबुल केले आहे.

    कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. येथील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात देण्यात आले. मुलीची सोनेग्राफी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजले. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती कुरारा पोलिसांना दिली. पेालिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

    मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याचे आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाव-बहिण खाली जमिनीवर झोपायचे. सगळे झोपल्यानंतर तिची बहिण त्याला पॉर्न व्हिडिओ दाखवायची आणि त्यानंतर त्याच्यासोबत संबंध ठेवायची. छोटा भाऊ व्हिडिओ पाहून तसेच करायचा. या भावंडांमध्ये असा प्रकार एका वर्षापासून सुरू होता. पीडितेच्या भावाने सांगितले की, असे नाही केले तर छोट्या भावाला मारण्याची धमकी द्यायची, असे भावाने पोलिसांसमोर कबुल केले आहे.

    कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत वेले यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आह. अल्पवयीन मुलाने मुलीची सर्व हकीकत सांगितली आहे. गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाच्या सल्ला घेऊन पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून मुलीचा गर्भपात केला. आता कुटुंबाचीही डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. सध्या अल्पवयीन मुलीला चिल्ड्रन वेल्फेअर कौन्सिलकडे पाठवले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]