कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश; अधिवेशनात ठराव मंजुर

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलाधाना , नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्हे व राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा याप्रमाणे उर्वरित राज्यांत कैकाडी समाज आहे. या कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.  या निर्णयाचा फायदा कैकाडी समाजातील अंदाजे १.५ लाख लोकसंख्येस मिळेल.

    मुंबई : कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात याबाबतचा ठराव मंजुर करण्यात आला.