पार्थ पवारांच्या कार्यालयावर सलग सहाव्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी

    मुंबई : अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या कार्यालायवर सलग सहाव्या दिवशी आयकर विभागाकडून छापेमारी सुरुचं आहे. सहा दिवसापासून आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयावर तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक दस्ताऐवजाची माहिती गोळा करत आहेत.