शेतकऱ्यांच्या मालाची किंमत सरकारने ठरवावी, हा आग्रह खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का? किमान हमीभावाचे गणित नेमके काय आहे? पंजाबमधील शेतकरीच इतके आक्रमक का आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांबाबत सांगतायत किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब. त्यांच्याशी बातचित केलीय अमोल जोशी यांनी.