Kirit Somaiya wishes Shiv Sena leaders a happy Diwali

शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांची पत्नी वर्षा राऊत(varsha raut) आज पीएमसी बँक घोटाळ्याच्या(pmc bank scam) चौकशीसंबंधी ईडी(ED) समोर हजर होणार नाहीत. त्यांनी ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितली आहे. यावरून भाजपा खासदार किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे ईडीचे तिसरे समन्स आहे. पण संजय राऊतांचे कुटुंब ईडी समोर येत नाही. त्यांचे कुटुंब का दूर पळत आहे. पीएमसी बँक, एचडीआयएल, प्रवीण राऊत कुटुंब आणि संजय राऊत कुटंब यांच्यातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या परिवारात काय खास नातं आहे?