स्व. मीनाताई ठाकरेंचा 25 वा स्मृतिदिन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुष्पांजली अर्पण

    मुंबई : स्व. मीनाताई ठाकरेंचा 25 वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहचले आहेत. मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे देखील शिवतीर्थावर उपस्थित आहेत शिवतीर्थावर कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.