raj Thackeray

आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता, अशी मागणी (demand )करत मुंबईतील डोंगरी परिसरातील कोळी मच्छिविक्रेत्या (Koli) भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची भेट घेतली.

मुंबई : परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना (fish sellers)हटवा, परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता, अशी मागणी (demand )करत मुंबईतील डोंगरी परिसरातील कोळी मच्छिविक्रेत्या (Koli) भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची भेट घेतली.

डोंगरी मधील कोळी महिलांनी घेतली राजसाहेबांची भेट !
अवैध मासेविक्री वाल्यांमुळे कोळी महिलांचा संताप..

राजसाहेबांनी स्वतः…

Posted by M.N.S on Sunday, October 4, 2020

थेट राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी या महिला गेल्या होत्या. बेकायदा मच्छीविक्रेत्यांना हटवा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज ठाकरेंनी दिले.