कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत नेमके काय सुरु आहे याचे चित्र आपल्यासमोर मांडत आहोत. (सर्व छायाचित्रे - स्वप्नील

कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत नेमके काय सुरु आहे याचे चित्र आपल्यासमोर मांडत आहोत. (सर्व छायाचित्रे – स्वप्नील शिंदे)

मुंबईतल्या रस्त्यांवर शुकशुकाट

नेहमी बस आणि ट्रेनच्या रांगेत उभे राहणारे मुंबईकर गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे आहेत पण अंतर ठेऊन...

अग्नीशमन दलाचे जवान कोरोनाला रोखण्यासाठी बायोटीक औषधाची फवारणी करत आहेत.

गरीबांना मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यापैकीच एक शिवस्वराज्य परिवार मोफत अन्न वाटप करत आहे.

सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांचे घरीच नमाज पठण