Waiting for flood relief in Telangana; The KCR government alleges that the Center did not provide assistance

जून ते ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीबरोबरच आपत्तीही ओढवलेल्या अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसलेल्यांना मदत देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला(Maharashtra: Rs 10,000 crore package for heavy rains and floods; 55 lakh hectare area affected, announcement at cabinet meeting).

    मुंबई : जून ते ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीबरोबरच आपत्तीही ओढवलेल्या अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसलेल्यांना मदत देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला(Maharashtra: Rs 10,000 crore package for heavy rains and floods; 55 lakh hectare area affected, announcement at cabinet meeting).

    या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची घोषणा केली.

    2 हेक्टरपर्यंत मदतीची घोषमा करण्यात आलेय.  10,000 जिरायतीसाठी, 15,000 बागायती तर 25,000 बहुवार्षिक अशी आकडेवारी हजार रुपयात प्रति हेक्टरसाठी आहे.

    ही मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत. त्यात पुढील दोन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही, अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.