Maratha Reservation The entire Maratha community should get justice Maratha community uneasy over reservation issue Sambhaji Raje nrvb | सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे; आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाज अस्वस्थ : संभाजीराजे LIVE | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटMay, 28 2021

सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे; आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाज अस्वस्थ : संभाजीराजे LIVE

द्वारा- Vivek Bhor
सीनियर कंटेन्ट रायटर
17:46 PMMay 28, 2021

प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे द्यावीत.

17:45 PMMay 28, 2021

अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुर्नउभारणी करा

17:44 PMMay 28, 2021

राज्य आणि केंद्राची दोघांचीही जबाबदारी

17:44 PMMay 28, 2021

राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती.

17:43 PMMay 28, 2021

सारथी संस्था १००० कोटींची तरतूद करा.

17:43 PMMay 28, 2021

माझ्यामुळे मराठा समाज शांत

17:42 PMMay 28, 2021

९ सप्टेंबर २०२० पूर्वी ज्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्या कराव्यात. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२० रविवार
रविवार, जून २०, २०२१

स्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.