लॉकडाऊनच्या काळातील मुंबई दर्शन भाग – २

मुंबई कधीच झोपत नाही. ती नेहमी सुरु असते. मात्र कोरोनामुळे सध्या देशभर असलेल्या लॉकडाऊनमुळे सतत धावणारी मुंबई शांत झाली आहे. असे असताना मुंबईतले जीवनावश्यक सेवा पुरवणारे अव्याहतपणे सेवा देत आहेत.

मुंबई कधीच झोपत नाही. ती नेहमी सुरु असते. मात्र कोरोनामुळे सध्या देशभर असलेल्या लॉकडाऊनमुळे सतत धावणारी मुंबई शांत झाली आहे. असे असताना मुंबईतले जीवनावश्यक सेवा पुरवणारे अव्याहतपणे सेवा देत आहेत. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक हात राबत आहेत. मुंबईतील जीवन दाखविणारी ही खास छायाचित्रे.  छायाचित्रकार स्वप्नील शिंदे यांच्या नजरेतून लॉकडाऊनच्या काळातील मुंबई दर्शन भाग – २

 सांताक्रुझ विमानतळावर सुरक्षेचे कर्तव्य बजावताना भारतीय जवान

बोरिवलीमध्ये खुल्या भाजी मार्केटची सोय करण्यासाठी सज्ज

जेवण बनविणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी पडू नये म्हणून कार्यतत्पर

किराणा सामानाची दुकानेही सुरु आहेत फक्त जरा अंतराची शिस्त पाळा

आमची सेवा पण सुरु आहे बरं का…