dog

अहमद शाह नावाच्या ६८ वर्षांच्या (68 year old man raped 30 dogs)वृद्धाने पाळीव आणि भटक्या कुत्र्यांवरही बलात्कार केला आहे.  त्यांनी एकूण ३० कुत्र्यांवर बलात्कार केल्याचे समजते. याप्रकरणी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

    मुंबई: मुंबईमध्ये(mumbai) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. कुत्रीवर बलात्कार(rape of dog) केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एका ६८ वर्षांच्या माणसाला अटक केली आहे. कुत्रीच्या बलात्काराचे हे प्रकरण २०२० सालच्या डिसेंबरमध्ये घडले होते. मात्र हे प्रकरण आत्ता उजेडात आले आहे.

    अहमद शाह नावाच्या ६८ वर्षांच्या(68 year old man raped dog) वृद्धाने पाळीव आणि भटक्या कुत्र्यांवरही बलात्कार केला आहे.  त्यांनी एकूण ३० कुत्र्यांवर बलात्कार केल्याचे समजते. याप्रकरणी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

    विजय मोहन यांच्या तक्रारीनंतर आणि एका व्हिडिओच्या पुराव्यानंतर पोलिसांनी अहमद शाह यांना अटक केली आहे. या कृत्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त होत आहे.

    आरोपी अहमद शाह जुहू गल्लीमध्ये राहणारा भाजी विक्रेता आहे. आरोपीला अनेकदा समज देण्यात आली. मात्र त्याने हा घृणास्पद प्रकार थांबवला नाही.

    पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अशी दुष्कर्म करण्याची सवय लागली आहे. त्याला लोकांनी अनेकदा समज दिली होती. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मोहनानी यांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे डीएन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अहमद शाहला अटक केली.