File homicide charges against ONGC; Ignored the hurricane warning

मुंबई हाय जवळ बुडालेल्या पी 305 बार्ज आणि वरप्रदा टग बोटीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोध मोहीम अद्याप नौदलाकडून सूरू आहे. सोमवारी सकाळी युद्धनौका आयएनएस मकरने वरप्रदा या टग बोटीचा शोध लावला आहे.

    मुंबई : मुंबई हाय जवळ बुडालेल्या पी 305 बार्ज आणि वरप्रदा टग बोटीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोध मोहीम अद्याप नौदलाकडून सूरू आहे. सोमवारी सकाळी युद्धनौका आयएनएस मकरने वरप्रदा या टग बोटीचा शोध लावला आहे.

    मुंबईपासून 35 किलोमीटर पश्मिमेला समुद्राच्या तळाशी ही बोट सापडल्याची माहीती नौदलाने दिली. दरम्यान, चक्रीवादळामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 70 वर जाऊन पोहचली आहे. आणखी पाच कर्मचारी बेपत्ता असून त्यांचादेखील शोध घेत असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.