लालबागच्या राजाचे नवे रुप, घरबसल्या घ्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ

लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असते. पण कोरोनामुळे (Corona Virus) यावर्षी भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घर बसल्या घ्यावे लागणार आहे. कोरोनाच्या नवीन नियमावलीनुसार भाविकांना ऑनलाईन घरबसल्या दर्शन घेता येणार आहे

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चे अनोखे रूप पाहायला मिळत आहे. भक्तांना कोरोनाच्या सावटामुळे बाहेर पडण्यास काही निर्बंध घातल्यामुळे तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून दर्शनाचा लाभ घेऊ शकता.

    लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असते. पण कोरोनामुळे (Corona Virus) यावर्षी भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घर बसल्या घ्यावे लागणार आहे. कोरोनाच्या नवीन नियमावलीनुसार भाविकांना ऑनलाईन घरबसल्या दर्शन घेता येणार आहे.

    दरम्यान, अजून माहिती जाणून घेण्यासाठी https://www.lalbaugcharaja.com/ या वेबसाईटला भेट द्या.