निलेश राणे विरुद्ध अजित पवार
निलेश राणे विरुद्ध अजित पवार

‘पहाटेच्या शपथविधी’वरून माजी खासदार नीलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार वाटेल तसे बडबडत असतात, त्यात काही नवीन नाही.

    मुंबई : ‘पहाटेच्या शपथविधी’वरून माजी खासदार नीलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार वाटेल तसे बडबडत असतात, त्यात काही नवीन नाही.

    पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाका मोजण्याचे धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी घरी घेतले नसते, तर तुमची काय लायकी राहिली असती विचार करा, असा टोला राणे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

    हे सुद्धा वाचा