one boy generate a new idea for sitting in the metro train and video goes to viral on social media nrms | मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क... | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
मुंबई
Published: Jun 13, 2021 08:00 AM

Video Viralमेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क…

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क…

या व्हिडीओमध्ये तरुण अचानक थरथर कापताना दिसत आहे. मध्येच थांबतो त्याला असं कापताना पाहून सर्वजण त्याला बसण्यासाठी जागा रिकामी करून देतात. तो जागेवर बसतो आणि पुन्हा तशीच नक्कल करतो. पुढच्या काही सेकंदात हा तरुण नॉर्मल मोडवर येतो असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

    मुंबई:  लोकल, मेट्रो, मोनो किंबा बस कुठेही बसायला सीट मिळणं म्हणजे नशीब लागतं. चौथी का असेना पण ती मिळाली तरी जीव भांड्यात पडतो. ही सीट मिळवण्यासाठी एका तरूणाने मोठा जुगाड आणि कसरती म्हणण्यापेक्षा एक युक्ती सुचवली. त्यानंतर त्याची ही भन्नाट आयडीया आणि  व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    मेट्रोमध्ये गर्दी असल्यानं या तरुणाला बसायला जागाच मिळत नव्हती. जागा मिळवण्यासाठी तरुणाने एक जुगाड केला आहे. या तरुणाला त्या जुगाडानंतर सीट देखील मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक युझर्सनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

    या व्हिडीओमध्ये तरुण अचानक थरथर कापताना दिसत आहे. मध्येच थांबतो त्याला असं कापताना पाहून सर्वजण त्याला बसण्यासाठी जागा रिकामी करून देतात. तो जागेवर बसतो आणि पुन्हा तशीच नक्कल करतो. पुढच्या काही सेकंदात हा तरुण नॉर्मल मोडवर येतो असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २५ रविवार
    रविवार, जुलै २५, २०२१

    एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.