corona in dharavi

धारावीत आज दिवसभरात  केवळ ४ रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या ३४४३  इतकी झाली आहे. तर दादर मध्ये ०९ रुग्ण तर माहीम मध्ये २७ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ४० रुग्णांची भर पडली आहे.

  • एकूण रुग्णसंख्या ३४४३ वर

मुंबई. धारावीत आज दिवसभरात  केवळ ४ रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या ३४४३  इतकी झाली आहे. तर दादर मध्ये ०९ रुग्ण तर माहीम मध्ये २७ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ४० रुग्णांची भर पडली आहे.

धारावीत बुधवारी ४ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या ३४४३ वर पोहोचली आहे. तरऍक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. दादर मध्ये आज ०९ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही ४१९० इतकी झाली आहे. तर माहीम मध्ये आज २७ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3864 इतकी झाली आहे.

जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ४० रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही आतापरन्त ११४९७  वर पोहोचली आहे.