परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा समूह माध्यमांतून वाढतोय दबाव

परिवहन खात्यामध्ये (in the transport department) झालेल्या भ्रष्टाचारावरून (corruption) अनिल परब (Anil Parab) यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सचिन वाझे (the Sachin Waze) प्रकरणातही परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

    मुंबई (Mumbai). परिवहन खात्यामध्ये (in the transport department) झालेल्या भ्रष्टाचारावरून (corruption) अनिल परब (Anil Parab) यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सचिन वाझे (the Sachin Waze) प्रकरणातही परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. (Opposition groups called for the beleagured PM to resign)

    राजीनामा द्यावा नाहीतर नंतर इज्जत नको जायला’
    शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर विरोधकांनीही परब यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही मालवणीत प्रहार करत ट्वीट करून परब यांचा राजीनामा मागितला आहे. नितेश राणे यांनी ट्वीट मालवणीत केले आहे की, ‘आताच राजीनामा द्यावा, नाहीतर नंतर इज्जत नको जायला.’

    नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका..उगाच उद्या “इज्जत” जावुक नको..!आजच उरलीसुरली “लाज” वाचवा…आयकतास ना ..!!’  त्यापूर्वी परब यांच्यावर टिका करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते की, कमिशन न घेता जमा करायचे आणि आणून द्यायचे हे त्यांचे काम आहे.

    ते सेवाभावी मंत्री आहेत,’ तर सीबीआयचा अहवाल १५ दिवसांत उघड होईल. त्यात अनिल देशमुख यांचे खरे रूप उघड होईल आणि ते कोणाच्या सांगण्यावरून हे करत होते, ते बाहेर येईल. अनिल परब चौकशीला तयार नसतील, तर त्यांना उचलून चौकशीला नेले जाईल. त्यांना आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असेही नारायण राणे यांनी म्हटले होते.