थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश; लॉकडाऊनवेळी आलेली बिल भरावीच लागणार

कोरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनवेळी वीजबिल माफी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने अव्वाच्या-सव्वा आलेली बिले लोकांनी भरली नव्हती. मात्र, लॉकडाऊन संपताच ती वाढीव वीज बिले वसूल करण्यासाठी महावितरणने मोठी वसुली मोहिम हाती घेतली होती.

    मुंबई : कोरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनवेळी वीजबिल माफी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने अव्वाच्या-सव्वा आलेली बिले लोकांनी भरली नव्हती. मात्र, लॉकडाऊन संपताच ती वाढीव वीज बिले वसूल करण्यासाठी महावितरणने मोठी वसुली मोहिम हाती घेतली होती.

    आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन संपताच थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरणे वसुली मोहिम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    हे सुद्धा वाचा