Pawar has the most ability to lead the country: Sanjay Raut ms | शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न : खासदार संजय राऊत | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट6 महीने पहले

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न : खासदार संजय राऊत

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
13:20 PMDec 12, 2020

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न

- राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर

- भाजपाची १००, १२५ नेत्यांची नावे, जे या सगळ्यात आहेत, त्यांची यादी पाठविणार आहे.

- सरनाईकांना नोटीस दिली तर द्या, राज्यातील सरकारचे् काहीही वाकडे करु शकणार नाहीत.

- शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न

- आंदोलनात फूट पाडता येत नाही, म्हणून पाक, चीनच्या पाठइंब्याचा आरोप

- शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली आहे, ते पुन्हा वाढत जाईल

- महामंडळाच्या नियुक्त्या पुढच्या वर्षी होतील

देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता सर्वात जास्त शरद पवारांमध्ये (Sharad Pawar) आहे. तसेच पवारांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला हवी होती, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

१. नाशिकचा पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल

२. मुंबई महापालिकेत पहिल्या क्रमाकांचा पक्ष शिवसेना आहे

३. पवारांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती

४. मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच असेल

५. राज्यातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच

६. प्रफुल्ल पटेलांच्या कॉंग्रेरवरच्या आरोपांना राऊतांचा दुजोरा

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२४ गुरुवार
गुरुवार, जून २४, २०२१

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.