मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली नाकाबंदीची पाहणी, पोलिसांची केली विचारपूस

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज वनराई, मालाड,मालवणी,समतानगर या नाकाबंदींच्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच त्यांनी दहिसर चेक नाका या मुंबईत येण्यासाठीच्या महत्वाच्या प्रवेश मार्गाचीही

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज वनराई, मालाड,मालवणी,समतानगर या नाकाबंदींच्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच त्यांनी दहिसर चेक नाका या मुंबईत येण्यासाठीच्या महत्वाच्या प्रवेश मार्गाचीही पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी नाकाबंदीवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी चर्चा केली. त्यांची विचारपूस केली. लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी त्यांनी थेट संवाद साधल्याने अनेकांना हायसे वाटले.