Oh No! अंडरवेअरवर मासे पकडायला गेला आणि विपरीत घडलं; खेकड्याने करकचून धरलं शिश्न आणि…

हा तरुण मासे पकडायला गेला पण ते तिला इतकं महागात पडलं की त्याने काय कुणीच कल्पना केली नसेल. मासे पकडण्यासाठी हा तरुण पाण्यात उतरला आणि खेकड्याने (Crab) त्याच्या प्रायव्हेट पार्ट पकडला.

    मुंबई : पाऊस म्हटलं की मासे आलेच. पावसात नदी-तलाव भरतात आणि मग लोक मासे पकडण्याची (Catching Fish) संधी काही सोडत नाहीत. मासे पकडण्याची आणि खाण्याची हौस असणारे लोक मासे पकडण्यासाठी नदी-तलावांकडे धाव घेतात. पण कधीकधी मासे पकडणं चांगलंच महागात पडू शकतं. अशाच एका तरुणाचा (Man Catching Fish) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

    हा तरुण मासे पकडायला गेला पण ते तिला इतकं महागात पडलं की त्याने काय कुणीच कल्पना केली नसेल. मासे पकडण्यासाठी हा तरुण पाण्यात उतरला आणि खेकड्याने (Crab) त्याच्या प्रायव्हेट पार्ट पकडला (Crab stuck on private part).

    आय कॅचिंग प्लस ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही शॉक बसेल.

    व्हिडिओत पाहू शकता हा तरुण फक्त अंडरविअरवरच मासे पकडत होता. मासे काय त्याच्या जाळ्यात आले नाही. पण एक खेडका मात्र त्याच्या अंडरविअरला लटकला. तरुणाच्या दोन जांघांच्या मधोमध हा खेकडा दिसतो आहे. त्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला दोन्ही बाजून घट्ट पकडून ठेवलं आहे. आता खेकड्याने पकडणं, तेसुद्धा प्रायव्हेट पार्टला. यावरून या तरुणाला किती वेदना होत असतील याची कल्पना करूनच आपल्याला घाम फुटतो.

    तरुण वेदनेने ओरडताना दिसतो आहे. त्याचे मित्र त्याच्या मदतीला येतात. त्यांनी त्याला दोन्ही बाजूंनी धरून उचलून पाण्यातून बाहेर नेलं. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टला लटकलेल्या खेकड्याला काढण्याचा प्रयत्न केला. पण खेकड्याने खूप करकचून धरल्याने त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे.

    private part of man crab stuck who went to catch fish in pond on underwear shocking video viral