मुंबईतील निर्भया घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने

बईमध्ये झालेली निर्भयाची घटना ही अतिशय दुःखद व राज्यासाठी अतिशय निंदनीय अशी घटना आहे, अशा घटना यापुढे घडू नये यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज साकीनाका जंक्शन येथे आंदोलन करण्यात आले.

    मुंबई : मुंबईमध्ये झालेली निर्भयाची घटना ही अतिशय दुःखद व राज्यासाठी अतिशय निंदनीय अशी घटना आहे, अशा घटना यापुढे घडू नये यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज साकीनाका जंक्शन येथे आंदोलन करण्यात आले.

    यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वात अंधेरी व भागातील साकीनाका जंक्शन मध्ये आंदोलन करण्यात आले.