मुंबईच्या Income Tax विभागात तब्बल 155 जागांसाठी भरती ; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

आयकर विभाग मुंबई इथे विचिध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  तब्बल 155 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

  मुंबई: आयकर विभाग मुंबई इथे विचिध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  तब्बल 155 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  या जागांसाठी भरती

  आयकर निरीक्षक (Income Tax Inspector)

  कर सहाय्यक (Tax Assistant)

  मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

  एकूण जागा – 155

  शैक्षणिक पात्रता

  आयकर निरीक्षक (Income Tax Inspector) – मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर

  कर सहाय्यक (Tax Assistant) – पदवी आणि डेटा एन्ट्री

  मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – दहावी उत्तीर्ण

  इतका मिळेल पगार

  आयकर निरीक्षक – 44,900 – 1,42, 400 रुपये प्रतिमहिना

  कर सहाय्यक – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना

  मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना