Red alert issued on Konkan coast including Mumbai nrms | राज्यात पुढच्या चार दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता ; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
मुंबई
Published: Jun 10, 2021 08:00 AM

मुसळधार पावसाची शक्यताराज्यात पुढच्या चार दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता ; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
राज्यात पुढच्या चार दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता ; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी

अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे.

    अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २३ बुधवार
    बुधवार, जून २३, २०२१

    संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.