सदाभाऊ खोत यांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु माजी प्रकृती आता उतम आहे, व मी क्वारंटाइन झालो आहे, तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

मुंबई : देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. देशातील मंत्री, खासदार आमदार आणि गृहमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशातच आता सदाभाऊ खोत(Sadabhau khot) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या बाबत त्यांनी स्वतः फेसबुक पेजवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, धन्यवाद सदाभाऊ खोत

Posted by Sadabhau Khot on Tuesday, August 25, 202