शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत यांची नियुक्ती, तर ‘ह्या’ १० जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय इतर १० जणांची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवक्तेपदी नियुक्ती झालेल्या नेत्यांची नावे

खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.