BJPs orange flag is fake Sanjay Rauts harsh criticism

शिवसेना खासदार संजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यावर कायमस्वरुपी उपचार म्हणून अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. ११ नोव्हेंबरला हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीच डॉक्टरांनी संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी केली होती.

शिवसेना खासदास संजय राऊत यांच्यावर आज अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी बुधवारी रात्री त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यावर कायमस्वरुपी उपचार म्हणून अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. ११ नोव्हेंबरला हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीच डॉक्टरांनी संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी केली होती.

मात्र त्यांच्या तब्येतीची सद्यस्थिती पाहता पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एस. मॅथ्यु हे संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करतील.