कंगनाने केलेल्या आरोपावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर, ट्विटरवर खेळ्यापेक्षा पुरावे सादर करा

कंगनाने केलेल्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, ट्विटरवर खेळण्यापेक्षा (submit evidence rather than play on Twitter) पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे सादर करा. असे थेट आवाहन कंगनाला त्यांनी केले आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवू़डमधील नेपोटिज्म विरोधात मोर्चा उगारला आहे. यामध्ये राजकीय रंगही लागला आहे. त्यामुळे कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगनाने सुशांत मृत्यू प्रकरणावरु ठाकरे सरकारवर सतत निशाना साधला आहे. तसेच कंगनाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केला आहे. कंगना रणौत ने असा आरोप केला आहे की, संजय राऊतांनी आपल्याला मुंबईत पतू नये अशी धमकी दिली आहे. अशा आशयाचे ट्विट कंगनाने पोस्ट केले आहे.(Sanjay Raut’s response to Kangana’s allegation)

कंगनाने केलेल्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, ट्विटरवर खेळण्यापेक्षा (submit evidence rather than play on Twitter) पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे सादर करा. असे थेट आवाहन कंगनाला त्यांनी केले आहे.

कंगनाने ट्विट केले आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत परत येऊ नका, मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्य आणि आता खुला धमकी, पाकिस्तान अधिकृत काश्मीरप्रमाणे भावना मुंबई का देत आहे? असा प्रश्न कंगना ने उपस्थित केला आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांवर केलेल्या ट्विटमुळे कंगनाचा नेटकऱ्यांना चांगलाच समाचार घेतला होता. तिने ट्विट केल्यानंतर फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलीसांवार विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला नेटकऱ्यांनी देत तिचा निषेध केला होता.