Sanskar Bharti Konkan prant concert Dena Kalecha will be live on Facebook today
संस्कार भारती कोकण प्रांतातर्फे संगीत कार्यक्रम 'देणं कलेचं' आज होणार फेसबुक लाईव्ह

मुंबई: कोरोना (corona) लॉकडाऊनमध्ये (lockdown) संस्कार भारती (sanskar bharti) च्या कोविड १९ कलाकार सहयोग उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पंडित विष्णू नारायण भातखंडे आणि दत्ता डावजेकर यांच्या स्मृतिदिनी संस्कार भारती कोकण प्रांताद्वारे देणं कलेचं (Dena Kalecha) हा संगीत कार्यक्रम संस्कार संस्कार भारती कोकण प्रांत या फेसबुकवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपलब्ध होणारे अर्थसहाय्य कलाकार सहयोग निधी म्हणून वापरले जाईल. आपण आपले आर्थिक योगदान द्यावे, असं आवाहन संस्कार भारती कोकण प्रांताचे महामंत्री संजय गोडसे यांनी केलं आहे. या योगदानावर 80G खाली इन्कम टॅक्स मध्ये सवलत उपलब्ध आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

बँक डिटेल्स:

TJSB Sahakari Bank Ltd.

Shivaji nagar, Thane Br.

Acct Name: SANSKAR BHARATI, KOKAN PRANT

Acct No.: 003110100071001

IFSC: TJSB0000003