जेष्ठ पत्रकार रमेश जाधव यांनी आमदार रोहीत पवार यांची घेतली  सदिच्छा भेट!

रोहित पवार हे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व असून भविष्यकाळातील तरूणांचा चेहरा म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवारसाहेब यांच्या घराण्यातील युवा नेतृत्व आमदार रोहीत पवार यांची  जेष्ठ पत्रकार रमेश जाधव यांनी मुंबई येथे घेतली . या छोटयाशा भेटीमध्ये पवार घराण्यांचा नावलौकीक मिळवणारे रोहीतदादा पवार यांच्यातील युवा नेतृत्वगुण पत्रकार रमेश जाधव यांना अनुभवायला मिळाले. रोहित पवार हे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व असून भविष्यकाळातील तरूणांचा चेहरा म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते. रोहीत पवार हे एवढे मोठे व्यक्तिमत्व असून देखील  त्यांचा मोठेपणाचा लवलेश त्यांनी कधीही कुणाला दाखवला नाही. आज पत्रकार रमेश जाधव यांच्या भेटीदरम्यान रोहित पवार यांचे साधेपण दिसून आले .