आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिल्याबद्दल मविआ सरकारचे आभार : डॉ. संजय लाखे पाटील

फडणवीस सरकारच्या चुकांमुळे (Due to the mistakes of the Fadnavis government) मराठा समाजाचे आरक्षण (the reservation of the Maratha community) सुप्रीम कोर्टात (the Supreme Court) रद्द झाले. याचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फटका बसला आहे.

    मुंबई (Mumbai).  फडणवीस सरकारच्या चुकांमुळे (Due to the mistakes of the Fadnavis government) मराठा समाजाचे आरक्षण (the reservation of the Maratha community) सुप्रीम कोर्टात (the Supreme Court) रद्द झाले. याचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फटका बसला आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षणाचा शासन आदेश जारी करुन मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.

    या निर्णयाबदद्ल मविआ सरकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी आभार मानले आहेत.