The corner of the hand broke 279 walnuts

सुजीत कुमार याने आपल्या कोपराने अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने एका मिनिटात 279 अक्रोड फोडेल आहेत, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. एका मिनिटात सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा त्याने रेकॉर्ड केला आहे.

    मुंबई : अक्रोड किती कडक असते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी हातोड्याने जरी फोडायला गेलात तरी एका मिनिटांत तुम्ही फार फार तर किती अक्रोड फोडू शकता, अगदी बोटावर मोजता येतील इतकेच. पण एका व्यक्तीने मात्र एका मिनिटांत तब्बल 269 अक्रोड फोडले आहेत. तेसुद्धा हातोड्याने नाहीत तर स्वतःच्या हाताच्या कोपराने.

    सुजीत कुमार याने आपल्या कोपराने अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने एका मिनिटात 279 अक्रोड फोडेल आहेत, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. एका मिनिटात सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा त्याने रेकॉर्ड केला आहे.

    एका भारतीयाने ही कमाल करून दाखवली आहे, त्यामुळे प्रत्येकाला सुजीत कुमारचा अभिमान वाटतो आहे. प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.