अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत कागदपत्रे राज्य सरकार सीबीआयकडे सोपवणार

    मुंबई : रश्मी शुक्ला यांच्या अहवालासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याची राज्य सरकारची तयारी झाली आहे. अनिल देशमुख प्रकरणात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे.