स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत यांनी घेतला नालेसफाईच्या कामाचा आढावा

मुंबई: मुंबई परिमंडळ ७ मधील 'आर/दक्षिण', 'आर/मध्य' व 'आर/उत्तर' येथील पोईसर नदी, चंदावलकर नाला, दहिसर नदी व छोट्या नाल्यांची स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत यांनी आज पाहणी करून नालेसफाई

मुंबई: मुंबई  परिमंडळ ७ मधील ‘आर/दक्षिण’, ‘आर/मध्य’ व ‘आर/उत्तर’ येथील पोईसर नदी, चंदावलकर नाला, दहिसर नदी व छोट्या नाल्यांची स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत यांनी आज पाहणी करून नालेसफाई कामांचा आढावा घेतला. या पाहणीसाठी महापालिका उपायुक्त (परि.७)  विश्र्वास शंकरवार, महादेव शिंदे, कार्यकारी अभियंता, ‘आर/दक्षिण’, उज्वलसिंग जमादार, सहाय्यक अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), देविदास भवारी, कार्यकारी अभियंता ( पर्जन्य जलवाहिन्या),अ. पो. गावित, कार्यकारी अभियंता, ‘आर/उत्तर’ उपस्थित होते.