प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोराेना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या शुक्रवारी ९ जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

    मुंबई : कोराेना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या शुक्रवारी ९ जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

    लसींचा साठा उपलब्ध झाल्यास त्यानुसार योग्य निर्णय घेवून नागरिकांना सातत्याने कळविण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.