A box containing the body of a young man found in the creek; Murder of a young man in an immoral relationship

सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हडपसर मधील सायकर वस्ती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी, संतोष महादेव गायकवाड (वय.28, रा.भोसले चाळ लोणीकाळभोर, मुळ अहमदरनगर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संतोष खेडकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवत वाढ होत आहे. दारु पिण्यासाठी गेलेल्या दोघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरुन कोयत्याने सपासप वार केले आहेत. हल्ला एवढा भयंकर होता की हल्ल्यात जखमी झालेल्या एकाच्या पोटातील आतडेच बाहेर आले.

    सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हडपसर मधील सायकर वस्ती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी, संतोष महादेव गायकवाड (वय.28, रा.भोसले चाळ लोणीकाळभोर, मुळ अहमदरनगर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संतोष खेडकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    या टोळक्याने त्यांना मारहाण का केली याचा तपास पोलिस करत आहेत. टोळक्याने संतोष याच्या पोटात कोयत्याने सापास वार केले. गंभीर हल्यात त्याच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. काही वेळ तो तसाच घटनास्थळी पडून होता. तेथील काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. वार गंभीर झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.