Journalist Welfare Fund

The dharavi model या किरण दिघावकर यांच्या पुस्तकाच काल प्रकाशन झालंय सगळ्या जगाने धरावी मॉडेल स्वीकारलं,, सगळी परिस्थिती या पुस्तकात मांडलीय. राणी बाग सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. पण प्राण्यांची सगळी सुश्रुषा केली जातेय. राणी बाग सुरू करण्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. असे किशोरी पेडणेकर  म्हणाल्या.

  महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणीबागबाबत काही महत्त्वाचं माहिती सांगितली आहे. वीर माता जिजाबाई उद्यान पेंग्विन संदर्भात गेल्या आठवड्यात बरीच चर्चा झाली.  २०२१ ते २२ ते २३ कुठेही टेंडर मागे घेतलं नाही, २०१७ ला टेंडर फॉर्म केलं. पेंग्विन येण्या आधी प्राणी संग्रहलयाच उत्पन्न एकूण ७० लाख होतं. २०२० चं उत्पन्न ५ कोटी ६७ लाख उत्पन्न झाल होतं ,टेंडर मागे घेतलेल नाही, रिव्हेऊ वाढलाय. देशातील लोक पाहायला येतात या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा एक गुड न्यूज आहे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

  दोन जोड्या आहेत , डोनाल्ड आणि देसीला ओरिओ नावाच बाळ झालंय, आता तो मोठा झालाय ,,, किशोर वयातील आवरण 1 वर्षापर्यंत राहील , मग तो प्रौढ होईल. डोनाल्ड आणि डेसीला हा ओरिओ नावाचं बाळ झालंय
  डॉक्टरांनी सगळी काळजी घेतली होती. पण तेव्हा बबल नावाची एकच मादी एकटी होती. आता ही बबल ओरिओला सांभाळतेय. मोल आणि प्लिपर या पेंग्विन जोडीला देखील एक बाळ झालंय, काही लोकांना राजकारण करायचं असलं , तरी कृड्यात, पण हे पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात आणि त्यातून उत्पन्न देखील वाढतय न्यायालयाने देखील पालिकेच कौतुक केलंय यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केलंय सुरुवातीला ८ पेंग्विन होते आणि ३ नर आणि ४ मादी होते. आता आता एक बाळ झालयं , त्यामुळे ९ पेंग्विन आहेत. असं पेडणेकर म्हणाल्या.

  धारावी मॉडेल
  The dharavi model या किरण दिघावकर यांच्या पुस्तकाच काल प्रकाशन झालंय सगळ्या जगाने धरावी मॉडेल स्वीकारलं,, सगळी परिस्थिती या पुस्तकात मांडलीय. राणी बाग सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. पण प्राण्यांची सगळी सुश्रुषा केली जातेय. राणी बाग सुरू करण्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. असे किशोरी पेडणेकर  म्हणाल्या.

  शॉर्ट फिल्म
  राणी बागेत काय काय आहे , या सगळ्यावर एक शॉर्ट फिल्म आम्ही तयार करतोय , या शॉर्टफिल्म मध्ये राणी बागेची सगळी माहिती, देण्यात येणार आहे. कोरोना चाचण्या कमी केलेल्या नाहीत. कमी चाचण्या करण्याचे आदेश नाहीत
  लोक जसे समोर येतायत , त्यांना आपण पुढे येण्याच आव्हान करतोय. ६ सप्टेंबरला आमचा ममता दिन असतो , १९९ वार्डात महिला, आणि युवतींना लसीकरणाची १२८० डोस दिले. लसीकरण करण्यासाठी महिला पुढे येतात
  महिन्या नंतर , नवरात्रीनंतर महिलांसाठी विशेष ड्राईव्ह घेऊन महिलांना लसीकरण फक्त केलं जाईल. असंही त्या म्हणाल्या.