नागपूर

नागपूरचीनमधील हिमवृष्टीने अडविले पक्ष्यांचे स्थलांतर; विदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रतीक्षा
शेतीत पिकांवर आणि गवताने आच्छादित माळरानावर आणि पाणवठ्यांवर युरोपियन व भारतीय नीलकंठ, विविध फ्लाय कॅचर, पर्णवटवटय़ा, बी ईटर, धोबी, नदी सुरय, मत्स्यघार, गरुड, समुद्र पक्षी (गल्स) व सोनुला या बदकांची तुकडी दाखल झाली आहे. विदेशी पक्षी जिल्ह्यात पुढील तीन-चार महिन्यांच्या अधिवासासाठी बस्तान बसवत आहेत.